अर्थ : महाभारतात भीष्मपर्वातील कृष्ण व अर्जुन ह्यांच्यातील संवादाच्या स्वरूपात असलेला तत्त्वज्ञानपर ग्रंथ.
उदाहरणे :
गीतेत सातशे श्लोक व अठरा अध्याय आहेत.
समानार्थी : गीता, श्रीमद्भगवद्गीता
भगवद्गीता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhagavadgeetaa samanarthi shabd in Marathi.